Posts

Showing posts from April, 2025

गोंदिया ज़िल्हा तालुका निहाय रासायनिक खत साठा माहिती

Image
Fertilizer कृषि केंद्र व खत निहाय  शिल्लक साठा माहिती जिल्हा - गोंदिया    कृषि विकास अधिकारी, गोंदिया                आपले सहर्ष स्वागत करीत आहे   शेतकरी बंधुनो   जाणून घ्या   आपल्या  तालुक्यातील नजीकच्या कृषि केंद्रात किती व कोणते खत उपलब्ध आहे. याकरिता खालील पैकी आपले आवश्यकते नुसार तालुका निवडून तालुक्याच्या लिंक वर क्लिक करावे.  गोंदिया  तिरोडा  गोरेगाव  सडक/अर्जुनी  देवरी  अर्जुनी/मोरगाव  सालेकसा   आमगाव  एकूण गोंदिया जिल्हा