गोंदिया ज़िल्हा तालुका निहाय रासायनिक खत साठा माहिती
Fertilizer कृषि केंद्र व खत निहाय शिल्लक साठा माहिती जिल्हा - गोंदिया कृषि विकास अधिकारी, गोंदिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी बंधुनो जाणून घ्या आपल्या तालुक्यातील नजीकच्या कृषि केंद्रात किती व कोणते खत उपलब्ध आहे. याकरिता खालील पैकी आपले आवश्यकते नुसार तालुका निवडून तालुक्याच्या लिंक वर क्लिक करावे. गोंदिया तिरोडा गोरेगाव सडक/अर्जुनी देवरी अर्जुनी/मोरगाव सालेकसा आमगाव एकूण गोंदिया जिल्हा